लिबास
वफा इक महंगा
लिबास है जिसे
हर कोई धारण
कर नहीं सकता।-
मजबूत
ऐ परिंदे खुद को मजबूत
बना ले इस दिखावे की
दुनिया में तेरी नेकी की
राह की किम्मत शून्य है।-
वसंताच्या या रम्य ऋतुत
मांगल्याची भरभराट
चैञाच्या या सोनेरी
किरणांनी तरुंना आली
नवी पालवी नवा बहार
आनंदाच्या या पर्वात
गुढीउभारु मांगल्याची
नववर्षाची नवहर्षाची
मराठी नूतन वर्षाच्या
व गुढीपाडव्याच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा 💐🎋
-
degree is a just piece
of paper your behavior
shows the education-
अभ्यंग स्नानाने
येई मंगलमय पहाट
सुगंधित करी
उटण्याचा सुवास
सोनेरी दिव्यांनी
उजळून येई
तेजोमय प्रकाश
चमचमीत फराळाचा
मनमोहकआस्वाद
फटाक्यांची
आतिषबाजी ही
खास अशी ही
दिवाळी देवो
आनंद ही सर्वांस
दिवाळींच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा💐 🎉🎆
-praju creation
-
खुशिया
इस धरा पे दो ही
मनुष्य खुश रह
सकते है जिन्हें
चीज़ें वक्त पे मिली या
जिन्हें जिस
वक्त मिली उसमे
ही खुशिया जिन्होंने
धुंड ली।-
आई जगंदबा
माहुरगडावरी
तु गं रेणुका ।।
पूर्वेस तू चंडिका
दक्षिणेस तु कालिका
राहुळी गं तु अंबिका
कारल्यास गं तु एकविरा ।।
दैत्यास तु चंडिका
आले मी शरण मी आता
ठेवुनी माथा तारी तु आता ।।
आई जगंदबा
माहुरगडावरी
तु गं रेणुका ।।
नवरात्रीच्या
सर्वांना हार्दिक
शुभेच्छा-