Prachi Bondre   (Wings_of_Words_15)
1 Followers · 5 Following

#writing as hobby as Passion
Joined 26 September 2021


#writing as hobby as Passion
Joined 26 September 2021
3 JUN 2022 AT 9:54

आयुष्यात अनेक अडचणीला जे तोंड देतात ते निखरतात,
आणि जे लोक अडचणी पासून पळून जातात ते तुटून बिखरतात......

-


22 MAR 2022 AT 14:09


यशाची इमारत बांधण्यासाठी परिश्रम कराव लागतो..
परिश्रम करतांनी संघर्ष कराव लागतो,
संघर्ष करतांनी अडचणींना तोंड दयाव लागते,
अडचणी आल्याम्हणुन परिश्रम करनं सोडायचं नसतो.
कधी त्रास आला तर मार्ग सोडायचं नसते,
मार्गात आलेल्या अपयशाला पचवायचं असते,
अपयशाला मित्र बनवणारे लोक जगाला आडवत नसतात,
पण अपयशी व्यक्तीकडे अनेक अनुभव असतात
जे कुणाला तरी यशस्वी बनवू शकतात.....

-


21 MAR 2022 AT 11:32

People who never share their happy moments on social media, don't think they are not happy.Actually they are busy in enjoying their beautiful moments and they don't want any type of showoff...
–Wings_Of_Words_15

-


31 JAN 2022 AT 20:04

जग आमच्या मैत्रीवर नाही आहे sure,
पण आमचं नात सगळ्यात pure,
ही मैत्री करते bad condition ला पण cure,
ही मैत्री काम करते जणू ती medicine of fever.

जगा वेगळी ही मैत्री आमची...
सगळयांना वाटते ही नाही कामाची,
पण आम्हाला काही करण नाही याच्याशी,
भांडणं आमचे छोटे मोठे आमच्याशी.

कधी रागवलं, भांडलं म्हणून संपलंं नाही आमच नात,
ही वाट जरी असली काटेरी पण आहे सोबत तुझा साथ.
ही मैत्री problemचं solution जे tensionला पण करते मात.

ही मैत्री आहे awesome आणी थोडी न्यारी,
Problemsमध्ये हात नाही सोडत आमची यारी,
Friendsची help करण्यासाठी नेहमी असते आमची तयारी.
— % &

-


26 JAN 2022 AT 19:55

आई
आई काही वाईट करतांना तुझी भिती,
सांगू शकत नाही तु लेकरांवर प्रेम करणार किती?

आई सगळ्यात जवळच नात फक्त तुझ्याशी,
वाईट वाटते रुसली जर माझ्याशी.

आई तु विसरून जाई लेकरांची प्रत्येक चुक,
स्वतः उपाशी राहून कमी करे आमची भूक.

तु अशी मैत्रीण जी फसवणार नाही,
तुझ्याशिवाय आयुष्यात नको हवं दुसरं काही.

आई ही समई मधील वात पेटणारी,
आई प्रत्येक जखम हळुवार मिटवणारी.

आई प्रत्येक नात्याला जोडणारी दोर,
आई कळलं मला तु आहे किती थोर.

आई मला बर नसतांना जागली तु रात्री,
माझ्या आयुष्याची नेहमी करे तु खात्री.

आई अंधारात जातांना पाय मागे न यावे म्हणून पकडते तु हात,
आयुष्यात प्रत्येक निर्णय घेतांना हवा मला तुझा साथ.


— % &

-


25 JAN 2022 AT 12:32

तुझं माझं नातं...

प्रेमाच्या धाग्यांनी बनली असतात प्रत्येक नाती,
ज्याप्रमाणे दिव्यांमध्ये पेटणाऱ्या अक्षय वाती.

तुझं -माझं नातं फुल आणी झाड,
विश्वासाच्या किरणांनी हळूहळू वाढ.

तुझं -माझं नातं अगदी शुभ्र ज्याप्रमाणे गारवा,
तु आकाश तर मी उडणारी पारवा.

तुझं माझं नातं रात्री दिसणारे चंद्र आणि तारे,
कधी आरोडणं ,तर कधी हसवणं ज्याप्रमाणे वाहतात वारे.

तु दिला मला उजेड जणू तु आहे रवी,
म्हनुनच आज झालो मी कवी.

अशा अनेक नात्याप्रमाणे तुझं माझं नात...

-


24 JAN 2022 AT 14:44

अशी मैत्री माझी...
निसर्गाप्रमाणे प्रत्येकाला हर्षवणारा मित्र माझा...
मैत्रीच्या नात्यांनी जुडली आपली जोडी,
भांडणे आपली कमी जास्त थोडी,
धाग्यांप्रमाणे खरी मैत्री जी कुणी नाही तोडी.

माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त तुझ्याकडे,
तुझे दुःख, अडचणी रहस्य म्हणून माझ्याकडे,
अडचणीच्या वेळी चेहऱ्यावर तूच आणतो हसू,
चिडवन इतक तुझ की मी नेहमी रुसून बसू.

बघता एकमेकांचे चेहरा सगळं कळतं,
चुकीच्या वाटेवरून तु वाळवतं,
तुझ्याशिवाय नाही वाटत कुणी खरा,
जातांनी दूर करशील आठवण जरा....

– Wings_Of_Words_15

-


24 JAN 2022 AT 12:37

बरं वाटतं....
मनातलं समझणारं असेल तर मनातलं सांगायला बरं वाटतं....
दुःखात साथ देणारं असेल तर साथ माघायला ही बरं वाटतं....
मदत देणार असले तर मदत घ्यायला बरं वाटतं....
चुक सुधारणारं असेल तर चुका करायला बरं वाटतं....
हसवणारं असेल तर हसायला बरं वाटतं....
रुसवणारं असेल तर रुसायला ही बरं वाटतं....
काळजी घेणारं असेल तर स्वतःसाठी निष्काळजी व्हायला बरं वाटतं....
प्रेम करणारं असेल तर प्रेम करायला बरं वाटतं....
जखमेवर मलम लावणारं असेल तर जखम झाल्यावर ही बरं वाटतं....
अडचणीत असतांना हात देणारं असेल तर हात पकडायला पण बरं वाटतं....
ऐकणारं असेल तर ऐकवायला बरं वाटतं....
रागवणारं असेल तर राग झेपायला पण बरं वाटतं....
अस सगळ करणारं जर आयुष्यात असेल तर आयुष्य ही बरं वाटतं....

-


23 JAN 2022 AT 13:18

पाण्याच्या स्पर्श तुला झाला
समजून घे की त्या स्पर्शात मी आहे...
मातीच्या हवाहवासा सुगंध आला
समजून घे की त्या सुगंधात मी आहे...
कोकिळा गात असली त्या गाण्यात
समजून घे की तिच्या गुणगुण्यात मी आहे...
ज्या क्षणात तुला हसू येतो
समजून घे की त्या क्षणात मी आहे...
जे तु बर काम करते ते काम करण्यात
समजून घे की त्यात मी आहे...
खचल्यावर तुझ्या डोळ्यातून अश्रूंच्या येण्यात
समजून घे की त्या अश्रुमध्ये मी आहे...
तु जेव्हा तुझ्या छंदात रंगते त्या रंगण्यात
समजून घे की त्या छंदात मी आहे...

-


22 JAN 2022 AT 18:48

People whom we love too much...
We always love their care ,angry mood and support.
But when we know people only use
It hurts us and give pain too much...

-


Fetching Prachi Bondre Quotes