Piyush Khandekar  
184 Followers · 15 Following

read more
Joined 2 June 2018


read more
Joined 2 June 2018
1 JAN AT 8:24


वेळेमागुन वेळ गेली
दिवसामागून दिवस गेली,
वर्षामागून वर्ष गेली
अन् पुन्हा नवी सुरुवात झाली..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

!..नवे वर्ष आपणास आनंदाचे, समृद्धीचे
आणि भरभराटीचे जावो..!
Happy new year 2024 🎊

-


11 NOV 2023 AT 20:54


दीपावलीच चैतन्य
प्रत्येक घरात सजलेलं,
तोरण माळ लेऊन
सुखाच औक्षण केलेलं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

दीपावलीच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!

-


13 MAR 2023 AT 22:44

#UpcomingElections
कलम से कई अरसे से खामोश हूं,
फिर भी लफ्जों से सुर्खियों में हूं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

Offer come, offer dicline..
Eggs & tomatoes are allowed..
Keep your gyaan n pramgyaan outside..!

-


7 FEB 2023 AT 19:08


व्हॅलेंटाईन_ रोझ डे (१)

तसं फुलांपेक्षा पाकळ्याच
जास्त महत्त्वाच्या असतात,
ओंजळीत, शय्येवर, तिर्डीवर
अन् तुझ्यावर उधळल्या जातात..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

(बाकी सांभाळलेल्या काट्यांसहीत
सुकलेल्या फुलांची कथा_फिर कभी_;-))

-


24 NOV 2022 AT 18:24


.. मग तो ही नजर चोरतो
अन् ती त्याला रोखून पाहते,
उनाड भुंग्याच्या स्वभावाचे
फुलपाखरू काळीज चिरते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

-


22 OCT 2022 AT 8:25

सामान्य माणसाची दिवाळी..
दिवाळी येणार आहे; काय करायचं(?)... अन्
दिवाळी झाल्यावर; काय केलं दिवाळीत(?)
यातच दिवाळी होऊन जाते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

-


17 SEP 2022 AT 10:52

हलाखीच्या परिस्थितीत भले-भले
खस्ता खातात अन् नंतर पश्र्चाताप करतात,
प्रसंगाचं प्रसंगावधान राखणं शक्यय
बसं, उतावळेपणा टाळणं जरुरीचं असतं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

-


27 AUG 2022 AT 22:42

कु ठ व र
ति थ व र. .
अं त /अ नं त
जि थ व र . . !
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

-


13 AUG 2022 AT 22:52

माणसाने भूतकाळ
कधीही विसरू नये,
अन् नात्यांची-मनाची
सारवा-सारव करू नये..!
(आयुष्य सुखी होत परस्परांच)
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

-


12 AUG 2022 AT 15:00

माणसाची वास्तविक रुप
स्वभावाला असावी अनुरूप,
तेव्हा नात्यांचं अन् ईश्वराचे
प्रत्यक्ष अनुभवावी स्वरुप..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

-


Fetching Piyush Khandekar Quotes