Payal Kalkute  
498 Followers · 5 Following

Is Dil ka mohobbat se koi vasta nhi🖤
Joined 19 April 2018


Is Dil ka mohobbat se koi vasta nhi🖤
Joined 19 April 2018
Payal Kalkute 14 APR 2019 AT 13:03


कुछ समय के लिए ही सही
ये मंजिल पार करा दे
चंद सितारों की ये जिंदगी
कहीं जहन्नुम मै ना पहुंचा दे

-


Show more
358 likes · 32 comments · 29 shares
Payal Kalkute 24 APR 2018 AT 13:36

सांग रे मना......
पाय थकले तरी वाट‌ का सापडेना..???
ठरवले तरी नजर का‌ झूकेना...???
सांग रे मना......
हातावरची नक्षी कशी नितळेना..??
डोक्यावरचं चांदण कसं पाठ फिरवेना..??
सांग रे मना......


-


सांग रे मना.....
#मन #marathi #yqtales #yqmarathi #yqtaai #yqdada

144 likes · 23 comments · 72 shares
Payal Kalkute 22 APR 2018 AT 14:24

ती हौस कोवळी डोळ्यात दाटली
निघून गेला चंद्र पण ओंजळ रिकामीच राहिली

-


111 likes · 19 comments
Payal Kalkute 21 APR 2018 AT 16:46

गंध पाकळ्याचा फूलात रूजला
धुंद पावसाचा मातीत निजला
कसे सांगू सोयरा....???
का कळेना तुला...??
जीव माझा तुझ्यात गुंतला

-


91 likes · 7 comments · 28 shares
Payal Kalkute 21 APR 2018 AT 0:12

अजुनही त्याच पायरीवर वाट तुझी पाहते
भिजून गेला पदर पण मन रिते राहते

-


81 likes · 5 comments · 1 share
Payal Kalkute 20 APR 2018 AT 10:03

हळूवार फिरवला आईने डोक्यावर हात
अंघोळ घातली आजीने अंगाई गात
कौतुक केले आजोबांनी करून स्वागत
बर्फी वाटली बाबांनी बाजूला ठेवून मिळकत

वाढदिवसाच्या दिवशी आईने भरवला साखरभात
स्वप्न डोळ्यात ठेवून बाबांनी आणलेला तो फ्राक
लग्नासाठी आईने जमवले‌ पैसे थोडे
शाळेच्या हट्टापाई बाबांनी झिजवले जोडे

.........आठवेल सारं

-


आठवेल सारं
#yqtaai #marathi #memories #yqdada #yqkavi #yqmarathi

71 likes · 13 comments · 5 shares
Payal Kalkute 19 APR 2018 AT 18:23


दारिद्रयाचे दोन दिवस
आज पोटाला चिमटा
तर उद्या चतकोर भाकर....

फाटलेला तो मळकट सदरा
आणि पाठीवर ती ओळभर जत्रा....

कधी मंदिरात तर कधी फूटपाथ वर स्वारी
तरी जगावर वजन पडतं भारी....

-


73 likes · 7 comments · 4 shares

Seems Payal Kalkute has not written any more Quotes.

Explore More Writers
YQ_Launcher Write your own quotes on YourQuote app
Open App