सबके पास अपने अपने मायने हैं..!खुदको छोड सिर्फ दूसरोंकेलिए आईने हैं..!! -
सबके पास अपने अपने मायने हैं..!खुदको छोड सिर्फ दूसरोंकेलिए आईने हैं..!!
-
एक कोशिश ..कोई देख ना ले दिल के ज़ख़्म... एक ख़्वाहिश भी.. काश , कोई देखने वाला होता... -
एक कोशिश ..कोई देख ना ले दिल के ज़ख़्म... एक ख़्वाहिश भी.. काश , कोई देखने वाला होता...
Don't proove yourself everytime..We are humans..not Pythagoras theorem..😇🤓 -
Don't proove yourself everytime..We are humans..not Pythagoras theorem..😇🤓
"One of the most courageous decisions you’ll ever make.. is to finally let go of what is hurting your heart and soul..." -
"One of the most courageous decisions you’ll ever make.. is to finally let go of what is hurting your heart and soul..."
“तू दौड़ में अव्वल आये ये ज़रूरी नहीं, तू सबको पीछे छोड़ दें ये ज़रूरी नहीं,ज़रूरी है तेरा दौड़ में शामिल होना, ज़रूरी है तेरा गिरकर फिर से खड़ा होना।~ पुखराज -
“तू दौड़ में अव्वल आये ये ज़रूरी नहीं, तू सबको पीछे छोड़ दें ये ज़रूरी नहीं,ज़रूरी है तेरा दौड़ में शामिल होना, ज़रूरी है तेरा गिरकर फिर से खड़ा होना।~ पुखराज
Jabtak teri meri,baat nahin hoti..din nahin hota ,raat nahin hoti.. -
Jabtak teri meri,baat nahin hoti..din nahin hota ,raat nahin hoti..
साज़ और आवाज़... -
साज़ और आवाज़...
समझनी हैं जिंदगी,तो पिछे देखो...और ग़र जीनी हैं जिंदगी,तो आगे देखो ... -
समझनी हैं जिंदगी,तो पिछे देखो...और ग़र जीनी हैं जिंदगी,तो आगे देखो ...
एकमेकांच्या नकळतचएकमेकांची सवय बनून जाणं... जसं मनातलं गाणं.. म्हणजे मैत्री...!!तुझ्यासारखी खूपखूप गुणी..न् माझ्यासारखी जराजरा खुळी..जशी आठवणीतली बकुळी.. तशी... मैत्री...!!मनानं मनाशीच गुंफलं जातं..अलगदच गवताचं नाजुकसं पातं.. जसं सुंदरसं मोरपिशी नातं..तीच तर... मैत्री...!!सांजवेळी ऐकू यावी अशी सुरेल तान..आयुष्याच्या पुस्तकातलं सोनेरी पान.. म्हणजेच तर... मैत्री..!!हस-या,रडक्या न् कधी कंटाळलेल्या गप्पा..मनातला बनलेला आठवणींचा कप्पा.. हीच ना.. मैत्री...!!अलवार हसणा-या डोळ्यांतलं पाणी.. स्नप्नवत् स्नेहबंध जपणारी कहाणी.. तुझीमाझी मैत्री...!! -
एकमेकांच्या नकळतचएकमेकांची सवय बनून जाणं... जसं मनातलं गाणं.. म्हणजे मैत्री...!!तुझ्यासारखी खूपखूप गुणी..न् माझ्यासारखी जराजरा खुळी..जशी आठवणीतली बकुळी.. तशी... मैत्री...!!मनानं मनाशीच गुंफलं जातं..अलगदच गवताचं नाजुकसं पातं.. जसं सुंदरसं मोरपिशी नातं..तीच तर... मैत्री...!!सांजवेळी ऐकू यावी अशी सुरेल तान..आयुष्याच्या पुस्तकातलं सोनेरी पान.. म्हणजेच तर... मैत्री..!!हस-या,रडक्या न् कधी कंटाळलेल्या गप्पा..मनातला बनलेला आठवणींचा कप्पा.. हीच ना.. मैत्री...!!अलवार हसणा-या डोळ्यांतलं पाणी.. स्नप्नवत् स्नेहबंध जपणारी कहाणी.. तुझीमाझी मैत्री...!!
शब्दशब्द हसवतात , शब्द रडवतात ,कधीकधी तांडवही करतात..शब्द नाद गुंफतात ,शब्द जिव्हाळा रुज़वतात ,जगण्याचं कोडं उलगडून ठेवतात..न् प्रेमाचा रंग ल्यायले की,शब्द अवघं जगणंच सुंदर करतात.. -
शब्दशब्द हसवतात , शब्द रडवतात ,कधीकधी तांडवही करतात..शब्द नाद गुंफतात ,शब्द जिव्हाळा रुज़वतात ,जगण्याचं कोडं उलगडून ठेवतात..न् प्रेमाचा रंग ल्यायले की,शब्द अवघं जगणंच सुंदर करतात..