17 AUG 2017 AT 23:00

सूर्य उगवतो तसा मावळतो
त्याचे काम तो नित्य करतो

मला ही माझे हक्क सांगते
माझे कर्तव्य मी पूर्ण करतो

#शुभ_रात्री

- © नासा येवतीकर, धर्माबाद