कधी कधी कळतच नाही प्रेम होत की फक्त भास होता चांदण्या रात्रीत पडलेला एक सुंदर प्रकाश होता रातराणी नसल्याने सावरण्यास फक्त आधार हवा होता चंदेरी दुनियेची स्वपन पुरतीचा भास संपला सावली सारखी असणारी पण आता नकोशी झाली
Love, Care, attachment you can get it all its our nature But if you start ignoring all this than Trust me we can ignore you better than you ignore us so Don't test Us.