खरंच का...? तुझ्या आठवणींमध्ये जाईल. की कधीतरी कुठेतरी.... तुझ्या सारखंच कुणीतरी, पुन्हा माझ्या आयुष्यात येईल. वाट राहील त्या क्षणांची.... जेव्हा त्याच भावनां संग, नव्याने आयुष्य जगता येईल.
हर वक़्त अपने आपको ही महसूस करता हूँ... जाने कौन सी तकलीफ़ है हर घड़ी सोचते रहता हूँ... ख़ुदा की इबादत तले इंतजार करता रहता हूँ... एक दिन तो आयेगा जब मैं भी मुस्कुरा सकता हूँ...!