Ameya Joshi   (अमेय जोशी)
119 Followers · 29 Following

Follow my instagram page @_nirmohee_
Joined 10 May 2017


Follow my instagram page @_nirmohee_
Joined 10 May 2017
12 JAN 2022 AT 12:24

न होगी आपसी रंजिश,
न होगा प्यार का खतरा।
अगर इतना बिछड़ना हैं
अभी शुरुआत करते हैं..!

-


20 SEP 2021 AT 16:33

It doesn't matter if you can not handle spicy food
It doesn't matter if you're not able to lift heavy weights in gym
It doesn't matter if you're not able to change a flat tyre of your car
It doesn't matter if you feel like crying at some point of your life...
You're still a man enough!
You hustle everyday.
You work hard and you feed your family. There's no harm in being a common man.
You're still a man enough !

-


29 JUL 2021 AT 14:04

हर कोई जिसका दोस्त होता हैं
उसका कोई दोस्त नहीं होता..।

-


3 JUL 2021 AT 13:55

ही फुलं नसती जुनी तर... माळली असती
वास जर नसता तुझा तर... जाळली असती!

-


16 DEC 2020 AT 1:47

कुण्या एका कवीने त्याच्या कवितेत चांदणरात्री, शेकोटीच्या उजेडात आपल्या प्रेयसीच्या गोऱ्यापान उघड्या पाठीवर बोटाने लिहिलेल्या प्रेमपत्रांचं वर्णन केलं होतं. ते मी वाचलं फियोना. त्याने प्रेमपत्र लिहिलेलं गोरं अंग... आणि तू निघून गेल्यानंतर मी तुझ्या आठवणीत हाती घेतलेला कोरा कागद... बघितलं तर दोन्ही मटेरीयलच. तफावत झाली ती लिहिणाऱ्याच्या प्राक्तनाने.
तुझ्यानंतर विश्वास ठेवण्याजोगी अशी एकच गोष्ट माझ्याजवळ उरली फियोना.
प्राक्तन... Fate...

('माय डियर फियोना' नाटकातील एक अंश)

-


2 DEC 2020 AT 5:24

कितीही शुष्क, कितीही निर्जीव असोत...
गळून पडलेल्या आठवणींना
पाचोळा म्हणायचं धाडस काही होत नाही
अजूनही...
पाचोळा पेट घेतो म्हणून तर नसेल ना..?

-


30 NOV 2020 AT 0:15

तू माझ्यावर मी नात्यावर करतो आहे
प्रेम जगाला दाखवण्याची वस्तू नाही...

-


30 OCT 2020 AT 11:49

फास अपराधीपणाचा दाबतो आहे गळा
हात हाताला तुझा मग लागणे नाही बरे

वेदना आहे तिला मी चेतनेसम मानले
फार या सलगीमुळे वैतागणे नाही बरे

आपले कोजागिरीला जागणे नाही बरे
ऐक ना... आता तरी हे वागणे नाही बरे

-


18 JUL 2020 AT 19:52

सहवासापेक्षाही संवाद
महत्वाचा वाटतो आहे ?!
प्रेमात आहेस...

-


20 JUN 2020 AT 23:52

'कक्षा' म्हणजे कुण्या एका
अदृश्य शक्तीच्या प्रभावाने
भ्रमणासाठी आखून दिलेला
मार्ग !
'कक्षा' आणि 'अपेक्षा'
यांच्यात यमक साधर्म्य
असण्याचे कारण कदाचित
त्यांचे प्रभाव साधर्म्य
हेच असावे...

-


Fetching Ameya Joshi Quotes