20 JUL 2018 AT 18:53

ती खूप कमी बोलते...
तिचे डोळेच माझ्याशी खूप बोलतात
मी कायम तिच्यl डोळयात बघतो ...
मग ,तिचे डोळेच मला सगळ काही सांगतात...

- Inkygirl_25