Vedang Pujari   (VED)
263 Followers · 384 Following

("IF A POET LOVES YOU,
YOU WILL NEVER DIE")
Joined 10 November 2017


("IF A POET LOVES YOU,
YOU WILL NEVER DIE")
Joined 10 November 2017
11 NOV 2023 AT 0:05

आजही तुझ्या नावाने फुलतो
माझ्या अंगणातला पारिजात

वेदलिखित

-


28 SEP 2022 AT 9:57

जे काही आहे करायचे जाण्याआधी उरकून घे
सोबतीची चार माणसे माणसा पारखून घे

वेदलिखित

-


24 SEP 2022 AT 19:21

लिहिले तसे मी कणभर आहे
आयुष्य असे ही क्षणभर आहे

वेदलिखित

-


21 SEP 2022 AT 19:49

आपली झोप उडवून
एक चेहरा
इतक्या निरागसपणे
झोपलेला असतो
आपण फक्त
बघत राहतो
त्याच्याकडे
आपल्याला झोपू
न देण्याचे
तो पूर्ण प्रयत्न
करत असतो

वेदलिखित

-


15 SEP 2022 AT 18:47

एक जखम भळभळत राहते जराशी
म्हणून घट्ट धरून ठेवतो उराशी

- वेदलिखित

-


15 AUG 2020 AT 9:41

इथे जगतायत सारे खिश्यासाठी
तसे थोडकेच लढतायत देशासाठी

वेदलिखित

-


8 APR 2020 AT 10:18

अब रोज आयने में
इक चलती फिरती
लाश देख लेते है...

-


7 NOV 2019 AT 17:37

असं घर असावं
जिथे हिरव्या पानांनी
पिवळ्या पानांमधे
मिसळून रहाव

-


24 OCT 2019 AT 22:06

जन्माच कौतुक सांगू नको
मर्माचा शोध घे
धर्माच गुणगान गाऊ नको
कर्माचा हिशोब दे

-


13 OCT 2019 AT 19:32

चंद्र असेल सोबतीला
तर अर्थ आहे या पौर्णिमेला...

-


Fetching Vedang Pujari Quotes