19 APR 2018 AT 16:48

तिच्या नादात तो रोज तीळ तीळ तुटत होता...

पण तिच्या तिळाच्या लाडूंची मागणी काही कमी नाही झाली...


#कसं जमवलस??
#भिसे
#असचं काहीही

- असचं काहीही