20 APR 2018 AT 5:22

तिचं माझं नातं काहीसं वेगळंच मानतो मी..
एवढं भांडून पण तिने Message करावा
अन मी ही तिला शांतीने reply द्यावा
ही काही साधी गोष्ट नाही माझ्यासाठी तरी....

तसं जमतं तर नाही मला तिच्याशिवाय
पण ती नीट जमवून घेते माझ्याशिवाय...
मी जरा जास्तच जागा देऊन ठेवलीय तिला
अन तिने मात्र वेळोवेळी फाट्यावर मारलंय मला...

तरी सुद्धा तिच्यासाठी एवढा Softcorner का..?
तेच तर कळत नाही...!!!
म्हणजे तिने फक्त बोलवावं
अन मी sports shoes असून ही चप्पलवर पळत जावं फक्त तिच्याचसाठी...!

#तिची जागा तिचीच
#भिसे
#असचं काहीही

- असचं काहीही