करून शंका घरात,करून शंका घरात.
आता संसार कसा करणार ग...
ऐकून तिसऱ्याचे,ऐकून तिसऱ्याचे,
एका दाराचे झालेत दोन दार ग...
जगता येईना तुला ना मला...
जगता येईना तुला ना मला...
नको,मला हा त्रास ग...
विचारात निघून जातो पूर्ण दिवस,
तुझ्याशिवाय माझ्या विचारात कोणी नाही ग...
संकटी काळी देणार तू मला साथ,
असं मला दिले होते वचन तू ग...
उध्वस्त होत आहे,
संसार माझा ग...
उध्वस्त होत आहे संसार माझा ग...
माझ्या भावना लिहिल्या मी शब्दात,
आता तरी तू थोडी समजून जा ग...
आता तरी तू थोडी समजून जा ग...
❤️555❤️
-