Saurabh Wakode   (Kavi...)
106 Followers · 37 Following

read more
Joined 17 April 2018


read more
Joined 17 April 2018
19 AUG 2021 AT 8:10

Chand ke roshani ke baad,
Subah hasin savera nikalta hai....
Usme wo khil khilta,
Chehra apna lagta hai...
Jaise kisi ruh ko,
Apni mohbbat ka pata chalta hai...

-


18 AUG 2021 AT 13:47

Nahi milta zindagi mai
Jo tumhe apna kah sake,
Nahi chahta koi tumhe
Jo tumhara ho sake...

-


18 AUG 2021 AT 13:26

Ye dil mohbbat mai aaj,
barbad hona chahta hai....

-


18 AUG 2021 AT 13:19

Paid Content

-


18 AUG 2021 AT 13:06

Paid Content

-


18 JUN 2021 AT 13:55

शाळेतल प्रेम शाळेतच राहून गेलं,
तिचा मागे मागे करता
सगळं काही सांगायचं राहून गेलं,

सरळ सोपं होतं पण मला अवघड होतं
सगळी कडे शांती आणि मना मध्ये हे सगळ होत,
शब्दांचे वाक्य करण्यात क्षणाच बंधन होत,

वर्गा जवळून तु जाता,नजरेत तुला बांधून ठेवलं होतं
तु कुठेही जा, पण मात्र लक्ष तुझा कडेच होत,
तुला बघण्यासाठी शाळेत हजेरी प्रमाण जास्त होत,

हे सगळे करता करता वर्ष आता सपंत होत,
मात्र हृद्यातले शब्द ओठांवर आणता,
तुझं-माझं नात शाळा संपल्यावर संपून गेलं होत....

-


18 JUN 2021 AT 10:50

हृदयात तू माझा पण आता तुला मी नको वाटते,
आपल्या एवढा प्रेमळ नात्याचा अंत तुला पाहिजे,

हृदयात जागा करे पर्यंत तू माझा मागे मागे फिरणे,
आता तुला सगळं काही मिळाल्यास लांब तुझे राहणे.

मैत्री पासून प्रेमा पर्यंत प्रवास माझा सोबत करणे,
परंतु आयुष्याचा विचार करता मात्र वेगळे होणे..

प्रेमात तू शब्दांचा वापर करून माझा हृदयी स्पंदने तयार करणे,
काही काळ ढळता उमळणार्या स्पंदनचा हळूच गळा आवळणे..

साथ तुझी मजला हवी हे सर्व फक्त काही काळ असणे,
म्हणून हृदयात तू माझा पण आता तुला मी नको वाटते....

-


18 JUN 2021 AT 10:18

मैत्रिणी असावी तर तुझा सारखी,
मनात काही नसावं,
फक्त चेहऱ्यावर हास्य असावं,
कोणावर राग जरी असेल तर
त्याला काही न बोलता चांगलंच बोलावं,
मैत्रीच्या नत्याच एक चांगला उदाहरण बनाव...

-


17 JUN 2021 AT 19:57

आभास तुझा आता होतंय,
म्हणून जरा जपून पाऊले टाकतोय,
कुठे तू दिशील अस मला होतंय,
शांत मन ठेवलं तरी मात्र तुझचं होतंय,

जरा कुठे बसलो तर तुझी छटा दिसतेय,
मान डोलवती तुझे स्मित हास्य समोर येतंय,
नको होतं काही म्हणून भाकीत तुझीया होतीय,
माझा मनाला मात्र तुझाच आभास होतोय...

काय म्हणू तुला आता मला जे काही होतंय
जे काही होईल पुढे त्याचा आभास आताच मला होतोय....

-


17 JUN 2021 AT 15:33

तुझा माझा नात्या मधून
कविता बघ कशी तयार झाली,
जरा वेडे पण तुझे,
मला तुझीया ओढ लागली,

स्वभाव सोज्वळ, रूप जणू मधुरजल,
अशी तुझी छटा हृदयात बसली
हरणीची काया आणि शब्द जणू प्रेम माया,
अशा सुंदर रूपाने छटा तुझी भासली...

नाव तूझे घेता हृदयी स्पंदने येऊ लागली,
ओठांतून बाहेर कधी येईल,
याची मलाच माझी खंत येऊ लागली....



-


Fetching Saurabh Wakode Quotes